कागल विधानसभा निवडणुकीकडे कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. राज्यात सत्तेत असणारे या मतदारसंघात एकमेकांच्या विरोधात उभे राहणार असून भाजप नेते समरजित घाटगे यांना शरद पवार गटाकडून पक्षप्रवेशाची ऑफर तर ठाकरे गटाचे संजय घाटगे यांनी अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांना विधानसभेसाठी पाठिंबा दिला आहे.