पर्वतीमध्ये माधुरी मिसाळ चौकार मारणार? की यंदा बदल घडणार?

Lokmat 2024-10-22

Views 44

पर्वती विधानसभा मतदारसंघात गेली तीन टर्म निवडून आलेल्या भाजपच्या माधुरी मिसाळ यांना भाजपने चौथ्यांदा उमेदवारी दिली आहे, यंदा माधुरी मिसाळ चौकार मारतात की पर्वती बदल घडणार?
#LokmatNews #MaharashtraNews #PuneNews #MadhuriMisal

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS