भरधाव ट्रकच्या धडकेत गरीब महिलेचे दोन्ही पाय निकामी

Lokmat 2024-10-23

Views 6

जळगावात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडलीय. अपंग पती आणि आजारी सासूचा आधार असणाऱ्या एका महिलेने अपघातात आपले दोन्ही पाय गमावले आहेत. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे ही महिला उपचाराचा खर्च करू शकत नाहीये. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी मोठा खर्च येणार आहे. त्यामुळं तिला समाजाकडून आर्थिक पाठबळ देण्याची गरज आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS