आला रे आला 'सिंबा' आला, साई मंदिराच्या सुरक्षा पथकात नव्या श्वानाची एन्ट्री

ETVBHARAT 2025-01-23

Views 11

शिर्डी साईबाबा मंदिराच्या सुरक्षा पथकात आता सिंबा नावाच्या नव्या श्वानाची एन्ट्री झालीय. सिंबा लवकरच साई मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात होणार आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS