मराठवाड्यात मोसंबीचं आगार संकटात, शेतकरी स्वतःच्या हातानं नष्ट करत आहेत बाग

ETVBHARAT 2025-04-16

Views 1

मराठवाडा हा मोसंबीचं आगार असल्याची ख्याती आहे. मात्र सततचा दुष्काळ आणि पिकांवर होणाऱ्या विविध रोगांमुळे मराठवाड्यातील मोसंबीचं पीक नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS