बॉडीगार्ड शेराचा मुलगा अबीर सिंग साईचरणी नतमस्तक..लवकरच देणार सर्वांना आनंदाची बातमी..!

ETVBHARAT 2025-04-21

Views 19

सलमान खानचा बॉडीगार्ड शेराचा मुलगा अबीर सिंग चित्रपटात पदार्पण करण्याची तयारी करत आहे. यापार्श्वभूमीवर तो शिर्डीमध्ये साईमंदिरात दर्शनासाठी आला होता.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS