"महायुतीतील मंत्र्यांना तुडवून हाणलं पाहिजे, तरच तुमचा सातबारा कोरा होणार" - राजू शेट्टी

ETVBHARAT 2025-04-22

Views 2

शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी राज्यातील महायुती सरकारवर सडकून टीका केलीय. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केलाय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS