शेतात काम करताना महिलेला आली चक्कर... वाहन नाही की रस्ता नाही.. अखेर तिला मृत्यूने कवटाळले...

Lokmat 2025-04-22

Views 72

वेळेत उपचार न मिळाल्यामुळे कोल्हापुरच्या करवीर तालुक्यातील धनगरवाड्यावरील एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय. शेतात काम करताना या महिलेला चक्कर आली होती.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS