पहलगाम दहशतवादी हल्ला : प्राण गमावलेल्या पर्यटकांचे मृतदेह मुंबईत, शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

ETVBHARAT 2025-04-24

Views 7

महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. यातील तिघांचं पार्थिव मुंबई विमानतळावर आणण्यात आलं आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS