"विजय वडेट्टीवारांचे वक्तव्य म्हणजे मृतांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निशाणा

ETVBHARAT 2025-04-28

Views 0

दहशतवाद्यांनी धर्म विचारून मारण्याएवढा दहशतवाद्यांकडे वेळ असतो का? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS