तृतीयपंथींकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध, घरवापसीसाठी तिप्पट पैसे घेणाऱ्या एअरलाईन्सवर कारवाईची मागणी

ETVBHARAT 2025-04-30

Views 4

पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या अमानवी आणि भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तृतीयपंथी समाजाच्या वतीनं निषेध करण्यात आला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS