"पूर्वी विरोधक हे दिलदार मनाचे होते अन् आताचे..."; अजितदादांनी मारला टोला

ETVBHARAT 2025-05-01

Views 1

केंद्र सरकारनं जातीय जनगणनेचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं राष्ट्रवादी पक्षानं स्वागत केलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावरुन विरोधकांवर टीका केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS