आंबट चिंचा देतायत गावाला गोडवा; अख्खा गावच बनतं काही महिन्यांसाठी व्यापारी, एका हंगामात करतात लाखोंची कमाई

ETVBHARAT 2025-05-14

Views 15

राहता तालुक्यातील वाळकी गावातील शेतकरी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एक अनोखा व्यवसाय करतात. यातून त्यांना लाखो रूपयांचं उत्पन्न मिळतं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS