शेतकऱ्याचा नाद खुळा! शेतीसाठी ट्रॅक्टर तब्बल ४ हजार फुटांवर नेला; शेतकऱ्याची सर्वत्र चर्चा!

Lokmat 2025-05-16

Views 12

पुण्याच्या युवा शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड...! दोन टन वजनाचा ट्रॅक्टर थेट ४,६०० फूट उंचीवर शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेल्या रायरेश्वर किल्ल्यावर चढवला
#LokmatNews #MaharashtraNews #PuneNews #Farmer #rayreshwar

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS