खासदार मेधा कुलकर्णींना भाजप नेत्याची धमकी? काय आहे प्रकरण?

Lokmat 2025-05-18

Views 8

भाजप नेत्याच्या भावाकडून आपल्याला धमकीचा फोन आल्याचा खळबळजनक दावा खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलाय, या प्रकरणामुळे भाजपमधील अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर आलंय.
#LokmatNews #MaharashtraNews #BJP #PuneNews #medhakulkarni

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS