पालघर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी: घटनास्थळी कसून शोधमोहीम सुरू

ETVBHARAT 2025-05-20

Views 3

पालघर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाला ई-मेलनं धमकी आल्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS