धक्कादायक! आपल्या वाटणीचा मासा कुत्र्यानं खाल्ल्यानं मुलानं केला जन्मदात्रीचा खून

ETVBHARAT 2025-05-25

Views 8

किरकोळ कारणावरून मुलानं आईचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS