बारामतीत पावसाचा हाहाकार, इमारती खचल्या; अजित पवारांकडून पाहणी

ETVBHARAT 2025-05-26

Views 3

रविवारी बारामतीत 227 मिलिमीटर पाऊस पडला होता. यानंतर अजित पवार नुकसानीची पाहणी करण्यासाठी लगेच बारामतीत दाखल झाले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS