मंत्री शिरसाट यांचा हॉटेल व्यवहार वादाच्या भोवऱ्यात, आमच्या मुलांनी व्यवसायात येऊ नये का?, शिरसाटांचा विरोधकांना सवाल

ETVBHARAT 2025-05-29

Views 7

खासदार संजय राऊतांनी मंत्री संजय शिरसाटांसह त्यांच्या मुलावर हॉटेल खरेदीमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप केला. यावर संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS