बीडच्या सुपुत्रानं आशियात वर्चस्व सिद्ध करत जिंकलं 'गोल्ड मेडल', गावात झाला जल्लोष; कुटुंबिय म्हणाले...

ETVBHARAT 2025-05-30

Views 9

बीडच्या आष्टी तालुक्यातील मांडवा गावातील अविनाश साबळेनं ऐतिहासिक कामगिरी करत भारताला तिसरं सुवर्णपदक मिळवून दिलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS