मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अहिल्यादेवींच्या जन्मगावी प्रतिज्ञा; कार्यक्रमाला पवारांची अनुपस्थिती

ETVBHARAT 2025-05-31

Views 5

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौंडी येथे येऊन अहिल्यादेवी यांना अभिवादन केले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS