राज्यात सध्या पावसाचा ब्रेक; 'या' तारखेपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार, शेतकऱयांनी पेरणीची घाई करु नये

ETVBHARAT 2025-06-02

Views 4

संपूर्ण राज्यात अजूनही मान्सून दाखल झाला नसून, जूनच्या सुरुवातीच्या दिवसात पाऊस थांबलेला पाहायला मिळत आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS