डिजीटल अटकची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकांची सहा कोटी २९ लाखांची फसवणूक; सायबर गुन्हेगाराला अटक

ETVBHARAT 2025-06-03

Views 8

डिजीटल अटक करण्याची भीती दाखवून पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाची 6 कोटी 29 लाखांची फसवणूक करण्यात आली. पोलिसांनी चोरट्याला पनवेल परिसरातून अटक केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS