अजितदादांनी चक्क नेम प्लेटच बदलली, शरद पवार यांच्या शेजारी बसणं टाळलं, नेमकं काय घडलं?

ETVBHARAT 2025-06-09

Views 2

पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले. यावेळी अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांच्या शेजारी बसणं टाळलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS