.... तर वाचला असता मुलगी आणि नातवाचा जीव, ऐनवेळी १००० पाउंड दिले आणि झाला घात

ETVBHARAT 2025-06-14

Views 5

इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी १००० पाउंड मागितल्याचा आरोप नागपूरच्या मनीष कामदार यांनी केलाय. त्यानंरच त्यांची मुलगी, नातू आणि मुलीच्या सासूला विमानात प्रवेश दिल्याचं म्हटलय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS