केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात महाराष्ट्रातील तिघांचा मृत्यू; यवतमाळच्या पती, पत्नीसह चिमुरडीचा अंत

ETVBHARAT 2025-06-15

Views 15

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत यवतमाळच्या जयस्वाल कुटुंबातील तिघांसह एकूण सात जणांचा मृत्यू झालाय. खराब हवामानामुळं गौरीकुंडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS