राम अन् श्यामची अनोखी लव्हस्टोरी, व्हिडिओ एकदा पाहाच

Lokmat 2025-06-17

Views 2

प्रेमाला ना वयाचं ना धर्माचं बंधन असतं, फक्त दोन व्यक्तींमध्ये विश्वासाचा अतूट नातं तयार झालं की तुमचं प्रेम बहरतच, असाच एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करत दोन समलैंगिक व्यक्ती विवाह बंधनात अडकल्या. राम आणि श्यामचा आगळावेगळा विवाह बंधनाचा सोहळा पुण्यात नुकताच पार पडला.
#LokmatNews #MaharashtraNews #lgbtqcommunity #samegenderwedding

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS