कोल्हापूर हादरलं! मदरश्यातून सुट्टी मिळावी यासाठी मित्राचा खून, तोंडात बोळा कोंबून दिला विजेचा शॉक

ETVBHARAT 2025-06-18

Views 61

कोल्हापूर जिल्ह्यात एक अतिशय गंभीर घटना घडली आहे. सुट्टी मिळावी यासाठी एका विद्यार्थ्यानं आपल्या 11 वर्षीय मित्राचा खून केला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS