माळेगाव कारखाना निवडणूक रंजक वळणावर; बारामतीत जिल्हा बँक रात्री 11 वाजेपर्यंत सुरु, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी

ETVBHARAT 2025-06-19

Views 12

बारामती शहरातील आमराई येथील पीडीसीसी बँकेची शाखा बुधवारी रात्री उशीरापर्यंत सुरु असल्याचा आरोप रंजन तावरे यांनी केला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS