साई भक्तांसाठी आनंदाची बातमी: व्हीआयपी आल्यानंतर आता ताटकळत उभं राहावं लागणार नाही, शिर्डीत ब्रेक दर्शन व्यवस्था सुरू

ETVBHARAT 2025-06-23

Views 1

व्हीआयपी भक्त आल्यानंतर सर्व सामान्य साई भक्तांना आता ताटकळत उभं राहावं लागणार नाही. मंदिर प्रशासनानं एक नवीन नियम जारी केला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS