कोल्हापुरात पंचगंगा नदीचे पाणी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर, जिल्ह्यातील 24 बंधारे पाण्याखाली, प्रशासन अलर्ट मोडवर

ETVBHARAT 2025-06-24

Views 179

पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 29 फुटांवर पोहोचली असून यामुळं पंचगंगा नदीचे पाणी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर पडले आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS