"राहुल गांधींनी देवेंद्र फडणवीसांविरूद्ध निवडणूक लढवावी, डिपॉझिट..."; भाजपाचा पलटवार

ETVBHARAT 2025-06-24

Views 2

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. याला भाजपानं जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS