मातीचा बांध काढला नाही, ११ एकर जमीनच वाहून गेली! शेतकऱ्यांवर कोसळले मोठे संकट

Lokmat 2025-06-24

Views 305

कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. तर दुसरीकडे तब्बल अकरा एकर शेतजमीन वाहून घेण्याची घटना घडली आहे.
#LokmatNews #MaharashtraNews #KolhapurNews #monsoon #heavyrain

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS