पुन्हा गाजणार कल्याण डोंबिवली पालिकेची निवडणूक,म्हात्रेंचा राजीनामा ..कोणावर आरोप?

Lokmat 2025-06-27

Views 10

डोंबिवलीत म्हात्रेंचा "विकास "कोणी अडवला...? बालेकिल्ल्यात भाजपाला धक्का...माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांची भाजपला सोडचिठ्ठी...तर "ठाकरे" ब्रँडची चर्चा..
#LokmatNews #MaharashtraNews #KDMC #dombivali #Politics

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS