कॉफी देणार रोजगार आणि सौंदर्य ; मेळघाटातील आमझरीचा 'कॉफी मळा' रोजगार फुलवणार, 5 हजार नव्या रोपांची लागवड

ETVBHARAT 2025-06-27

Views 71

मेळघाटातील आमझरी इथं कॉफीच्या 5 हजार नव्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. कॉफीच्या माध्यमातून परिसरात रोजगार फुलणार आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS