तिसरे अधिवेशनदेखील विरोधी पक्षनेत्याविना? आमदार भास्कर जाधवांनी व्यक्त केली नाराजी

ETVBHARAT 2025-07-01

Views 0

महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांचे नाव अध्यक्षांना देण्यात आले आहे. मात्र त्याबाबत निर्णय न झाल्याने आमदार भास्कर जाधवांनी सरकारविरोधात नाराजी व्यक्त केलीय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS