शिक्षकानं अपमान केल्यानं दहावीच्या विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमध्ये शिक्षकाचं नाव

ETVBHARAT 2025-07-02

Views 35

बुलढाण्यामध्ये एका दहावीच्या विद्यार्थ्याने केवळ शाळेतील शिक्षकाच्या अपमानास्पद वागणुकीमुळं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS