"मोदी-शाहांच्या आदेशानं राज्यात निर्णय घेतले जातायेत", नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

ETVBHARAT 2025-07-03

Views 0

मुंबईतील देवनार डम्पिंग ग्राऊंडच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS