आम्हाला एकत्र आणणं बाळासाहेबांना, अनेकांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरे

ETVBHARAT 2025-07-05

Views 9

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी माय मराठीसाठी एकत्र येत मराठी विजयी मेळाव्यात मंचावर कडकडून मिठी मारली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS