खासदार उदयनराजेंनी केलं शरद पवारांचं स्वागत, राजकीय नेत्याच्या मुलाच्या लग्नात दिग्गज राजकारण्यांची मांदियाळी

ETVBHARAT 2025-07-05

Views 10

खासदार उदयनराजे राष्ट्रवादीच्या (शरद पवार) नेत्यांसोबत रमलेले दिसले. यामुळे आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS