मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर, रामकुंड परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली

ETVBHARAT 2025-07-06

Views 13

नाशिक परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं गोदावरी नदीला पूर आला आहे. गोदावरी नदी परिसरातील अनेक मंदिरं त्यामुळे पाण्याखाली गेली आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS