कर्मचाऱ्याच्या मारहाणीनंतर आमदार संजय गायकवाड म्हणाले "ती माझी शिवसेना स्टाईल..."

ETVBHARAT 2025-07-09

Views 5

आकाशवाणी आमदार वसतिगृहाच्या कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांनी "ती माझी शिवसेना स्टाईल आहे," असं म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS