पश्चिम घाटाची शान मलबार चापडा, हिरवा हरणटोळ आणि खापर खवल्या सापांची संख्या घटली, डॉ. अमित पाटील यांचं संशोधन

ETVBHARAT 2025-07-12

Views 74

राधानगरी-दाजीपूर आणि गगनबावडा जंगल क्षेत्रातून विविध जातींच्या सापांची संख्या बऱ्याच प्रमाणात घटली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS