"...अन्यथा आम्ही कर्नाटकात जाऊ", मंत्री हसन मुश्रीफांच्या मतदारसंघातील ग्रामस्थांचा इशारा

ETVBHARAT 2025-07-17

Views 7

जिल्हा परिषद मतदारसंघाच्या पुनर्रचनेवरून राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला असलेल्या कागल तालुक्यातील म्हाकवे गावचे ग्रामस्थ आक्रमक झालेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS