नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाला शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने कोल्हापुरातून आंदोलनाला सुरुवात केली. या महामार्गात 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महामार्गाला विविध पद्धतीने आंदोलन करून विरोध दर्शवला परंतु शनिवारी कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला समर्थन दिले आहे..
#LokmatNews #MaharashtraNews #Nagpur #goa #ShaktipeethHighway #KolhapurNews #MarathiNews