जेलमधून बाहेर येताच त्याने मराठी तरुणीवर हल्ला केला...कोण आहे गोकुळ झा ?

Lokmat 2025-07-23

Views 5

कल्याण मराठी तरुणी मारहाण प्रकरण : परप्रांतीय आरोपी गोकुळ झा हा काही दिवसांपूर्वीच जेलमधून बाहेर आला होता ...कोणते गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत? परप्रांतीय गुन्हेगारांची मुजोरी राज्यात वाढली.
#LokmatNews #MaharashtraNews #KDMC #youggirl #abuse #beatup #CrimeNews #gokulza #MarathiNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS