'लाडकी बहीण योजने'चा लाभ पुरुष घेत असतील तर याद राखा! अजित पवारांनी दिला इशारा, तगडी कारवाई होणार

ETVBHARAT 2025-07-26

Views 3

'लाडकी बहीण योजने'चा छुप्या पद्धतीनं लाभ घेत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS