"हर हर महादेव"च्या जयघोषात भीमाशंकरचे दर्शन घेण्याकरिता भाविकांची गर्दी, एसटीकडून ४६ जादा बसची सोय

ETVBHARAT 2025-07-28

Views 3

भीमाशंकर मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारी भक्तांनी गर्दी केली आहे. भाविकांच्या सोयीकरिता विविध ठिकाणांवरून एसटीनं ४६ बस सोडल्या आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS