श्रावण सोमवार 2025 : घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची तुफान गर्दी, मात्र यंदा श्रावणात अभिषेक बंद

ETVBHARAT 2025-07-28

Views 3

श्रावण सोमवार 2025 निमित्त भाविकांनी संभाजीनगरमधील घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची तुफान गर्दी केली. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी यावर्षी श्रावणात अभिषेक न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS