इंजेक्शनसाठी सुईची भीती संपली; कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं केलं 'सुईमुक्त लसीकरणाचं' जगातील पहिलं संशोधन

ETVBHARAT 2025-07-31

Views 45

कोल्हापुरातील हुपरीमधील डॉ रोहन इंग्रोळे यांनी इंजेक्शनचा वापर न करता दातांच्या फ्लॉसचा वापर करून लस देण्यावर अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठात संशोधन केलं आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS